मुख्य मजकुराकडे जा
महाराष्ट्र शासन9960818065gpsane8585@gmail.com
English
साने–पालीग्रामपंचायत · शहापूर · ठाणे

साने–पाली · शहापूर · ठाणे

ग्रामपंचायतीविषयी

ग्रामपंचायत साने–पाली (Group Grampanchayat Sane–Pali) बद्दल

ग्रामपंचायत साने–पाली (Sane–Pali) ही शहापूर तालुक्यातील एक गट ग्रामपंचायत असून साने व पाली ही गावे या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात. ग्रामीण व निसर्गरम्य वातावरणात वसलेली ही ग्रामपंचायत शेतीप्रधान असून सामाजिक, शैक्षणिक व पायाभूत विकासासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.

प्रशासकीय रचना

• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: गट ग्रामपंचायत• LGD कोड: 192499• प्रभाग संख्या: 3 समाविष्ट गावे:• पाली (LGD Code: 552867)• साने (LGD Code: 552868) मा. श्री .

बाबुराव जमुनाबाई हरी राठोड गटविकास अधिकारी (BDO) सौ. नलिनी प्रफुल्ल म्हात्रे

ग्रामपंचायत अधिकारी सौ. सुनीता ज्ञानेश्वर पाटील सरपंच

ग्रामपंचायत आढावा मूलभूत सांख्यिकी माहिती (ई-ग्रामस्वराज व उपलब्ध माहितीच्या आधारे)

एकूण लोकसंख्या: 1584 • पुरुष: 814• महिला: 770 घरांची संख्या (कुटुंबे): 850

साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 195.0 हेक्टर बाल लोकसंख्या:• 0 ते 6 वर्षे: 35• 6 ते 18 वर्षे: 53

जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जमाती (ST): 352• अनुसूचित जाती (SC): 250• ओबीसी (OBC): 982

प्रधानमंत्री आवास योजना

• महिला बचतगट योजना नागरिक सेवा • जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विवाह प्रमाणपत्र• विविध शासकीय योजनांचे अर्ज• मनरेगा नोंदणी• घरकुल अर्ज• नळजोडणी अर्ज• ऑनलाइन सेवा

इतर माहिती • SHG संख्या: 11• जॉब कार्डधारक: 1• पंचायत भवनमध्ये इंटरनेट व डिजिटल सुविधा उपलब्ध योजना व प्रमुख कार्ये

जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना आदिम घरकुल योजना

शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

१००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना

ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration Digitalization of all Gram Panchayat services

Health & Education Improved education and healthcare access in rural areas Entrepreneurship

Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 1584 • पुरुष: 814• महिला: 770

घरांची संख्या (कुटुंबे): 850 साक्षरता दर: अंदाजे 65% – 75% एकूण क्षेत्रफळ: 195.0 हेक्टर

ग्रामपंचायत साने–पाली मु. साने, पो. वासिंद, ता. शहापूर, जि. ठाणे – 421601

त्वरित माहिती

त्वरित माहिती
महसूल गावेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
प्रभागमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
लोकसंख्यामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
क्षेत्रफळमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
कुटुंबेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
साक्षरतामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
पाण्याचे स्रोतमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले

‘माहिती उपलब्ध नाही’ म्हणजे ग्रामपंचायतीने ती अद्याप नोंदवलेली नाही; कोणताही आकडा अंदाजाने भरलेला नाही.